Tarun Bharat

रिक्षाचालकांच्या समवेत अनाम परिवारीची मक्रार संक्रात

प्रतिनिधी/कोल्हापूर

मकर संक्रांतीचे औचित्य साधत रिक्षाचालकांच्या बरोबर एसटी स्टँड येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचालकांच्या बरोबर अनोख्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली. रिक्षाचालकांना सन्मान मिळावा यासाठी अनेक वर्षापासून अमन परिवारातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. रिक्षाचालकांच्या सन्मानासाठी अनाम संघटनेने रिक्षामध्ये लावण्यासाठी अनोख्या पद्धतीचे स्टीकर तयार केले आहे. याचे अनावरण पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व रिक्षाचालकांना तिळगुळ देण्यात आले. सर्व रिक्षा चालकांना शुभेच्छा पत्रेही देण्यात आली. यावेळी  राहुल ठाकूर, मुग्धा वेंगुरलेकर, नागेश नागवेकर, अतुल ठाकुर, संजय पवार, सीमा चोडणकर, दत्तात्रेय केळुसकर, पोलीस कर्मचारी  प्रवासी, नागरिक  मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बिडी कॉलनीत दुषित पाणीपुरवठा; महापालिकेचे दुर्लक्ष

Abhijeet Khandekar

मनपा कर्मचारी संपाच्या पवित्र्यात

Archana Banage

कुठं अडलं तर सांगा, बंटी पाटील मदत करेल; थेट पाईपलाईनबद्दल प्रतिक्रिया

Archana Banage

शियेतील कोरोना बळीची संख्या दोन : बाधितांची संख्या अकरावर

Archana Banage

तेरवाड दरम्यान पंचगंगेत रसायनयुक्त पाण्याने मृत माशांचा खच, नागरिकांच्या आरोग्याला ही धोका

Archana Banage

कोल्हापूर : महावितरणच्या मुख्य कार्यालयास उद्या टाळे

Archana Banage