Tarun Bharat

रिया खोत हिचा अमेरिकेत पुरस्कार देऊन गौरव

प्रतिनिधी/ बेळगाव

मूळच्या गोंधळी गल्ली येथील रहिवासी असलेल्या व खोत कुटुंबीयातील राजेश व ज्योती यांची सुकन्या रिया खोत हिने अमेरिकेत सर्वोत्तम प्रगती (आऊट स्टँडिंग अचिव्हमेंट ईन टेक्नॉलॉजी) चा पुरस्कार मिळविला आहे. येथील मिझुरी राज्यातल्या फिलाडेल्फिया या ठिकाणी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रिया खोत हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यापूर्वीही रियाला यांत्रिक मानव (वर्णी रोबोटिक्स) क्षेत्रात बेस्ट स्टुडंट अचिव्हर हा बहुमान मिळाला होता. रिया या निवृत्त कर्नल अनिल व जानकी खोत यांच्या नात असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

रिंगरोडला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p

पट्टणकुडी येथे डॉक्टरांचा सन्मान

Amit Kulkarni

विविध मागण्यांसाठी धरणे-आंदोलने

Omkar B

शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनाही कोरोनाचा दणका

Amit Kulkarni

बेकायदा दारू वाहतूक करणारा कंटेनर उलटला

Amit Kulkarni

हुबळीच्या स्तुती कुलकर्णीचा विश्वविक्रम

Amit Kulkarni