Tarun Bharat

रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. शिर्के

Advertisements

कंपनी सेक्शन-8 च्या बैठकीत एकमताने निर्णय

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन’ कंपनी (सेक्शन-8)च्या अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची नॉवड करण्यात आली आहे.
सेक्शन-8 कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक मंगळवारी विद्यापीठातील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कुलगुरू डॉ. शिर्के यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख आदी उपस्थित होते.

Related Stories

..त्याच पूरग्रस्तांना शासनाची मदत मिळणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘त्या’ बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला राजाराम तलावात

Abhijeet Shinde

ईपीएस ९५ योजनेतील पेन्शनर पाळणार निषेध दिन,२६ वर्ष केंद्राचे दुर्लक्ष

Sumit Tambekar

देशातील सर्वोच्च सहवीज निर्मिती प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत २४४ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहराच्या नवीन विकास आराखड्यातकॉमर्स’आणिइंडस्ट्री’ला प्राधान्य

Abhijeet Shinde
error: Content is protected !!