Tarun Bharat

रुट मोबाईलने 867 कोटी रुपये उभारले

Advertisements

नवी दिल्ली

 रुट मोबाईल लि. यांनी पात्र असणाऱया संस्थांच्या माध्यमातून  (क्यूआयपी)मधून 867.49 कोटी रुपये उभारले आहेत. रुट मोबाईल हा एक सेवा स्वरुपात कार्यरत असणारा संचार मंच (सीपीएएएस) आहे. यामध्ये कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार क्यूआयपीमध्ये आंतरराष्ट्रीय व देशातील गुंतवणूकदारांसोबत सध्याचे व नवीन समभागधारक भाग घेत आहेत.

क्यूआयपीमध्ये सहभागी होण्यासाठी काही मोठय़ा गुंतवणूकदारांमध्ये स्टेडव्यू कॅपिटल मॉरीशस लि., आरबीसी आशिया पॅसिफिक एक्स जपान इक्विटी फंड,  कुबेर इंडिया फंड आदींचा समावेश असल्याची माहिती रुट मोबाईलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजदीपकुमार यांनी दिली आहे. परंतु  क्यूआयपीमधील काही नवीन गुंतवणूकदारांच्या भागीदारीमुळे आम्ही उत्साहीत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Stories

बिटस् पिलानीच्या उमेदवारांना सर्वोत्तम पॅकेज

Patil_p

रंग उत्पादनात उतरणार ग्रेसीम

Patil_p

चिनी ऍप्सचा जगभरात दबदबा

Patil_p

शेअर बाजाराची आठवडय़ाची सुरूवात तेजीसह

Omkar B

डिजिटल पेमेंटमध्ये भक्कम वाढीची शक्यता

Patil_p

सरकारची धान्य खरेदी 606.19 लाख टनावर

Patil_p
error: Content is protected !!