Tarun Bharat

रुपे कार्डावरून करा ऑफलाइन व्यवहार

मुंबई

 नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले नवे रुपे कार्ड नुकतेच जारी केले असून या कार्डवर आता ग्राहकांना ऑफलाइनही पैशाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार करता येणार असल्याचे समजते.  ही सुविधा इंटरनेटची सुविधा नसलेल्या भागाकरीता अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच या रुपे कार्डाच्या माध्यमातून इंटरनेट नसले तरी ऑफलाइन माध्यमातून पैशाचा व्यवहार करता येणार आहे. कार्डधारकांना इंटरनेट पुरेसे नसलेल्या भागात पीओएसवर संपर्काविना ऑफलाइन पैसे देणे शक्य होणार आहे. संपर्कहिन राहून व्यवहार करता येणार आहे.

Related Stories

दक्षिण कोरियातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

Patil_p

व्होडाफोन-आयडिया आता सरकारी मालकीची

Patil_p

जिओचा ‘मेड-इन-इंडिया मोबाईल’ ब्राउझर सादर

Patil_p

ओकीनावाची विस्तारासाठी गुंतवणूक

Patil_p

होंडा यावर्षी भारतात ई-रिक्षांसाठी बॅटरी स्वॅप सेवा करणार सुरू

Patil_p

बाजारात सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण

Patil_p