Tarun Bharat

रूबलेव्ह-कोरिक यांच्यात अंतिम लढत

Advertisements

वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सेंट पीटर्सबर्ग खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत रशियाचा आंद्रे रूबलेव्ह आणि क्रोएशियाचा बोरेना कोरिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

शनिवारी या स्पध्sा&तील उपांत्य सामन्यात रशियाच्या रूबलेव्हने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला,. या विजयामुळे रूबलेव्हला चालूवर्षीच्या अखेरीस लंडनमध्ये होणाऱया एटीपी टूरवरील अंतिम स्पध्xाच्या पात्रतेसाठी संधी उपलब्ध झाली आहे. दुसऱया उपांत्य सामन्यात क्रोएशियाच्या कोरिकने कॅनडाच्या मिलोस रेओनिकचा 1-6, 6-1, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात रेओनिकने 18 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली होती.

Related Stories

मिडलसेक्स संघाच्या प्रशिक्षकपदी जॉन्सन

Patil_p

बेल्जियमचा भारतावर विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून अँडी मरेची माघार

Patil_p

लंकेचा क्रिकेटपटू गुणतिलकाला अटक

Patil_p

न्यूझीलंड महिला संघाचा भारतावर सलग दुसरा विजय

Patil_p

गुजरात जायंटस्चा दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!