Tarun Bharat

रेठरेधरणमध्ये नर जातीचा बिबट्या आढळला मृतावस्थेत

प्रतिनिधी/इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील शिवारात रविवार सकाळी नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षात पाच बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

शवविच्छेदनानंतरच या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. यापूर्वी तालुक्यात चार बिबट्यांचा महामार्ग ओलांडताना तसेच
अन्य ठिकाणी रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत मृत्यू झाले आहेत. तालुक्यातील कासेगावातील पश्चिम भाग, काळमवाडी, केदारवाडी, नेर्ले, तांबवे, वाटेगाव या भागात वेळोवेळी बिबट्याचे दर्शन झाले आहे.

Related Stories

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Archana Banage

महाराष्ट्र : म्युकरमायकोसिस रूग्णांवर मोफत उपचार

Tousif Mujawar

चंद्रकांतदादांचा मविआला सल्ला; म्हणाले,आमच्याशी चर्चा करून…

Archana Banage

विधीमंडळाबाहेर भाजपने भरवली प्रति विधानसभा ; फडणवीसांनी मांडला आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव

Archana Banage

आता उजनी धरणातून सुरू होणार विमानसेवा…

Abhijeet Khandekar

तर बाळासाहेबांनी राऊतांच्या थोबाडीत …. – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar