Tarun Bharat

रेनॉची नवी क्वॉड दाखल

Advertisements

कोलकाता

 फ्रान्सची कार उत्पादक कंपनी रेनॉने आपली नवी क्विड ही कार बाजारात नुकतीच सादर केली आहे. या कारची किंमत 4 लाख 49 हजार रुपये असणार असल्याची माहिती आहे.सदरचे वाहन 0.8 लिटर आणि 1 लिटर पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमेटीक ट्रान्स्मीशन पर्यायासह ही कार आली आहे. नव्या रंगाच्या पर्यायासह ही कार येणार असून एक लिटर इंधनावर गाडी 22 किलोमीटरचे मायलेज देणार आहे.

Related Stories

महिंद्रा स्कॉर्पियो-एनच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Patil_p

जेएलआरच्या नव्या गाडीचे बुकिंग सुरू

Patil_p

एकाच चार्जवर 480 किलोमीटरचे मायलेज

Patil_p

मारुतीच्या नव्या सेलेरियोचे बुकिंग सुरु

Patil_p

भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

prashant_c

टेस्लाची लाँचिंग अगोदरच डिलिव्हरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!