Tarun Bharat

रेयान प्रुसेरचा विश्वविक्रम

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेचा ऑलिंपिक चॅम्पियन गोळाफेक ऍथलीट रेयान प्रुसेरने रविवारी झालेल्या अमेरिकन ट्रक लीग ऍथलेटिक्स मालिकेतील पहिल्या स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात नवा विश्व़विक्रम नोंदविला.

2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया प्रुसेरने रविवारी पुरूषांच्या गोळाफेकमध्ये 22.82 मी चे अंतर नोंदवित या क्रीडा प्रकारात नवा विश्व इनडोअर विक्रम नोंदविला. 1989 साली अमेरिकेच्या बानेसने या क्रीडा प्रकारात नोंदविलेला 22.66 मी.चा विश्वविक्रम 28 वर्षीय प्रुसेरने मोडित काढला.

Related Stories

बेजबाबदार वर्तणुकीचा कळस : कोहली

Patil_p

ऑलिंपिकसाठी चीनने शिवेनला एकेरीतून वगळले

Patil_p

सोफिया केनिन तिसऱया फेरीत

Patil_p

चेन्नईच्या मोईन अलीला दुखापत

Patil_p

एथिक्स आयोग’ बरखास्तीचा निर्णय अयोग्य : राजीव मेहता

Patil_p

भारत- हाँगकाँग फुटबॉल सामना आज

Patil_p