Tarun Bharat

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : छगन भुजबळ

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात रेशन दुकानात काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. 


या अंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील एकूण 39 दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 


ते म्हणाले, आत्ता पर्यंत 39 दुकानांवर गुन्हे, 87 दुकानांचे निलंबन आणि 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करताना कमी धान्य दिल्यास तथा जास्त पैसे घेतल्यास, नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई चा इशारा देण्यात आला आहे. 

Related Stories

बलात्कार आणि छेड काढणाऱ्या आरोपींबाबत योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

Archana Banage

आता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा Live

Archana Banage

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Archana Banage

मुंबईतील प्रदूषणावर जुही चावलाचे ट्वीट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सेलिब्रिटींनी…’

Archana Banage

तामिळनाडू : एम के स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ!

Tousif Mujawar
error: Content is protected !!