Tarun Bharat

रेशन दुकांनात रांगाच रांगा

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स नियमांचे पालन

प्रतिनिधी/ सातारा

लॉकडाऊन मध्ये गरीब-गरजुंची उपासमार होवू नये म्हणून सरकारने मोफत रेशन धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार रेशन दुकानात धान्य उपलब्ध झाले आहेत. हे धान्य खरेदी दुकांनावर रांगा लागल्या आहेत.

       रोजगार नसल्यास आर्थिक संकट सर्वसामान्य व मध्यवर्गीयापेक्षा गरीब-गरजुवर जास्त कोसळले आहे. घरात धान्य नसल्याने रोजच उपासमार सुरू आहे. ही उपासमार थांबावी म्हणून सरकारने रेशन धान्य मोफत देण्यास सुरूवात केली आहे. हे धान्य शहरातील रेशन दुकानांत उपलब्ध झाले आहे. यामुळे लाभार्थी दररोज दुकानात सकाळपासून रांगा लावत आहेत. यावेळी मास्क, सॅनिटायझर, आणि सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येत आहे. तसेच गर्दी होवू नये म्हणून लाभार्थ्यांचे नाव व नंबर लिहून घेवून त्यांना रेशन देण्यात येत आहे.

Related Stories

केंद्र व राज्य शासनाचे कर्तृत्व संपल्याने जातीयवाद

Patil_p

राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा

datta jadhav

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस

datta jadhav

निष्ठा रॅलीतून कोल्हापुरात बंडखोरांना उत्तर; उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसैनिकांचा पाठिंबा

Abhijeet Khandekar

सातारा विकास आघाडीचा भोंगळ कारभार

Patil_p

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा नंबर वनवरच

datta jadhav