Tarun Bharat

रॉयल इनफिल्डची ‘मीटीओर’ लवकरच

Advertisements

मुंबई

दुचाकी विक्रीत दमदार मानली जाणारी रॉयल इनफिल्ड कंपनी सध्या नव्या गाडीचे भारतीय बाजारात सादरीकरण करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार मीटीओर असे नव्या मोटारसायकलचे नाव असणार असून या गाडीत सेमी डिजिटल डिस्प्लेसह इतर अनेक वैशिष्टय़े असतील, असं सांगितलं जातंय. काही प्रसारमाध्यमांवर नव्या गाडीबाबत माहिती प्रसारीत झाल्यावर दुचाकी ग्राहकांमध्ये या गाडीची उत्सुकता अधिक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने या गाडीच्या इंजिनमध्ये बदल केलाय. युनिटरी कन्स्ट्रक्शन इंजिनऐवजी आता फ्युल इंजेक्शन तंत्राचे इंजिन गाडीत वापरले जाणार आहे. दमदार इंजिन क्षमता आणि आकर्षक लुक हेही या गाडीचे वैशिष्ट आहे. ही गाडी बाजारात कधी दाखल करणार याबाबत कंपनीने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

Related Stories

तीन इलेक्ट्रिक ‘सेडान’ लवकरच होणार सादर

Patil_p

टेस्लाने थांबवले कारचे उत्पादन

Patil_p

टाटाची नेक्सॉन इलेक्ट्रिक कार महागली

Amit Kulkarni

रॉयल इनफिल्डच्या मोटारसायकल विक्रीत वाढ

Patil_p

ऍम्पीयरची येणार मायलेजवाली इलेक्ट्रीक स्कुटर

Patil_p

भारतातून होणाऱया कार निर्यातीत घट

Patil_p
error: Content is protected !!