कोलकाता : रॉयल इनफील्डने आपली नवी क्लासिक 350 ही नवी मोटारसायकल बाजारात विक्रीकरीता उतरवली आहे. भारतात सर्वाधिक प्रिय असणाऱया या कंपनीने नुकतीच आपली नवी क्लासिक गाडी बाजारात लाँच केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी जवळपास 11 रंगांमध्ये घेण्याचा पर्याय ग्राहकांना असणार आहे. यात रेडिच गाडीची किंमत 1 लाख 84 हजार, हॅलकॉनची किंमत 1 लाख 93 हजार, सिग्नल्स 2 लाख 4 हजार, डार्क 2 लाख 11 हजार आणि क्रोमची किंमत 2 लाख 51 हजार रुपये इतकी असणार
आहे.


previous post