Tarun Bharat

रॉयल एनफिल्डने मागवल्या क्लासिक बाईक्स

नवी दिल्ली

 आरामदायी दमदार दुचाकींच्या क्षेत्रात दबदबा असणाऱया रॉयल इनफिल्डने 26 हजार 300 ‘क्लासिक 350’ या मोटारसायकली परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या गाडय़ांमध्ये ब्रेक प्रणालीत दोष असल्याची बाब समोर आल्यानंतर कंपनीने सदरच्या गाडय़ा परत मागवण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या तांत्रिक विभागातील कामगारांना या गाडीतील ब्रेकसंदर्भात दोष आढळून आला आहे. 1 सप्टेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यानच्या काळात तयार केलेल्या क्लासिक 350 गाडय़ा पुन्हा मागवण्यात आल्या आहेत.

Related Stories

इस्लामोफोबियाच्या वाढत्या घटनांवरील मौन सोडावे

Patil_p

अध्यक्षपदासाठी राहुल इच्छुक

Patil_p

लसीकरण उत्सव; नरेंद्र मोदींनी पत्र लिहित केले ‘हे’ आवाहन

Archana Banage

निवडणूक सुधारणा विधेयक राज्यसभेतही संमत

Patil_p

कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढली

Patil_p

मदरशांमध्ये आता रामायण अन् भगवद्गीतेचे शिक्षण

Patil_p