Tarun Bharat

लंकेचा कुशल मेंडिस कोरोनाबाधित

वृत्तसंस्था/  मेलबोर्न

लंकेचा फलंदाज कुशल मेंडिसला कोरोनाची बाधा झाली आहे. लंकेचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी यापूर्वीच दाखल झाला आहे.

उभय संघातील पाच सामन्यांची मालिका 11 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या मालिकेतील सामने सिडनी, मेलबर्न आणि ओव्हल मैदानावर खेळविले जातील. सोमवारी कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यावेळी मेंडिस पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मेंडिसला त्वरित आयसोलेट केले गेले आहे.

Related Stories

एचएस प्रणॉयचा रोमांचक विजय

Patil_p

आशिया चषक हॉकी जपानचा भारताला जोरदार धक्का

Patil_p

भारताचा झिम्बाब्वे दौराही रद्द

Patil_p

गुजरात-लखनौ प्ले-ऑफ निश्चितीसाठी सज्ज

Patil_p

शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस् लीग उद्यापासून

prashant_c

कोरोनाच्या शिरकावामुळे भारत-इंग्लंड कसोटी रद्द

datta jadhav