Tarun Bharat

लंकेचा भानुका राजपक्षे निवृत्त

Advertisements

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने बुधवारी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. कौटुंबिक जबाबदारीचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे त्याने लंका क्रिकेटला दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

‘एक खेळाडू व पती या भूमिकांचा काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला असून पालकत्व व त्याच्याशी संबंधित कौटुंबिक जबाबदाऱया यांचाही विचार झाला आहे,’ असे त्याने त्यात म्हटले असून लंका संघाला भविष्यातील यशासाठी त्याने शुभेच्छाही दिल्या आहेत. भानुका राजपक्षेने लंकेतर्फे वनडे व टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

Related Stories

कर्णधार बाबर आझमचे नाबाद अर्धशतक

Patil_p

वनडे, टी-20 मालिका सिडनी, कॅनबेरात होणार

Patil_p

बेन स्टोक्सवर सोमवारी शस्त्रक्रिया

Patil_p

भारतीय महिलांचा ग्रेट ब्रिटनवर विजय

Patil_p

स्टायलिश सायनाने ‘वोग’ला झळाळी

Patil_p

मोहम्मद सिराजला पितृशोक, तरीही दौऱयात कायम राहणार

Patil_p
error: Content is protected !!