Tarun Bharat

लंकेच्या क्रिकेटपटूवर आठ वर्षांची बंदी

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

श्रीलंकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेत्तिगे याच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने सोमवारी जाहीर केला आहे. मँचफिक्सिंग प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून लोकुहेत्तिगेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

अष्टपैलू लोकुहेत्तिगेने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 9 वनडे आणि दोन टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या 10 षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत त्याने मँच फिक्सिंग संदर्भात भ्रष्टाचार केल्याचे आढळून आले. 40 वर्षीय लोकुहेत्तिगेवर आयसीसीने 3 एप्रिल 2019 रोजी औपचारिक निर्बंधाची कारवाई केली होती.

Related Stories

इलावेनिल, बजरंग वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू

Omkar B

द.आफ्रिका-इंग्लंड पहिली टी-20 लढत आज

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत बोपण्णाचा दुहेरीत नवा साथीदार

Patil_p

अझारेंकाकडून किज पराभूत

Amit Kulkarni

फिलिपाईन्स पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय

Patil_p
error: Content is protected !!