Tarun Bharat

लंकेला नमवून अफगाण उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ अँटिग्वा

विंडीजमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुषांच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणने लंकेचा केवळ 4 धावांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने सर्वबाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव 46 षटकात 130 धावांत आटोपला. लंकेचा कर्णधार विलालगेने 61 चेंडूत 34 धावा जमविल्या. आता या स्पर्धेत अफगाण आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यफेरीचा सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे.

Related Stories

ओव्हलवर भारत-इंग्लंड चौथी कसोटी आजपासून

Patil_p

सुरेश रैनाला पितृशोक

Patil_p

अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनट्स संघाला विजेतेपद

Patil_p

ऑस्ट्रेलियाकडून विंडीजचा व्हाईटवॉश

Patil_p

सौदी ग्रां प्रिमध्ये रेड बुलचा मॅक्स व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

एशियन चॅम्पियनशिप कुस्तीसाठी पाच मराठमोळ्या मल्लांची निवड!

datta jadhav