Tarun Bharat

लक्ष्मीताई फौंडेशनतर्फे रुग्णांना भोजन

प्रतिनिधी / बेळगाव

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या लक्ष्मीताई फौंडेशनतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना भोजन आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. सदर फौंडेशनतर्फे यापूर्वी 2 रुग्णवाहिका जनसेवेत रुजू झाल्या आहेत. आता रुग्णांची आणि जनतेची परिस्थिती पाहून भोजनाची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, औषधाचे किट आदी वितरित करण्यात येत आहे. सर्वांनी कोविड 19 च्या नियमांचे पालन करून समाजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

दसरा महोत्सव पारंपरिकपणे करण्यास परवानगी द्या

Amit Kulkarni

अवचारहट्टी-देवगणहट्टी येथे घरफोडय़ा

Patil_p

‘हर घर तिरंगा’बाबत उचगाव ग्रा.पं.मध्ये मार्गदर्शन

Amit Kulkarni

नवनिर्वाचित नगरसेवक-अधिकाऱयांची ओळख परेड

Amit Kulkarni

हेरवाडकर शाळेत इंग्रजी विषयाचे प्रदर्शन

Amit Kulkarni

माजी आमदार शिवानंद अंबडगट्टी यांचे निधन

Omkar B