ऑनलाईन टीम / जम्मू :
लडाखमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप आज सकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी झाला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.


यापूर्वी देखील मागील महिन्यात जवळपास एवढ्याच तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी देखील कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.