Tarun Bharat

लसीकरणानंतर अर्थव्यवस्था सुधारेल

Advertisements

नवी दिल्ली

देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंता वाढली असली तरी येणाऱया काळात लसीकरणाला वेग दिला गेल्यास अर्थव्यवस्था पुन्हा बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्या आशिमा गोयल यांनी व्यक्त केले आहे. एकदा लसीकरण मोहिमेने गती घेतली की भारतीय अर्थव्यवस्था सुधारू लागेल. मागणीत वाढ, जागतिक स्तरावर सुधारलेली स्थिती आणि वित्तीय व्यवस्थेत आलेली सुधारणा पाहता अर्थव्यवस्था लवकरच वेग पकडेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Related Stories

‘एलआयसी’ आयपीओला सेबीची मंजुरी

Patil_p

2027 पर्यंत वार्षिक 63 लाख ई-वाहनांची होणार विक्री

Patil_p

सकारात्मक आर्थिक सर्व्हेक्षणाने शेअर बाजार सुखावला

Patil_p

नोव्हेंबरमध्ये वीज वापर वाढला

Patil_p

लंडन येथे टिकटॉकचे मुख्यालय ?

Patil_p

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B
error: Content is protected !!