कोरोना उद्रेकाची माहिती जगापासून हेतुपुरस्सर लपवून ठेवणाऱया चीनला आता त्याच्या कर्माची फळे भोगावी लागणार असे दिसत आहे. चीनकडे कोरोनावरच्या चार लसी आहेत. मात्र चीनचे मित्र मानले जाणाऱया देशांकडूनही या लसींना मागणी नाही. त्यामुळे त्याचा जळफळाट होत आहें. आहे. जगात चीन एकटा पडला असून हे चीनच्या धोरणाचेच फळ आहे, असा याचा अर्थ लावला जात आहे. याउलट भारताच्या लसींना मागणी वाढल्याच्या सुखद अनुभव येत आहे.


previous post