Tarun Bharat

लाई लामांचे 86 व्या वर्षात पदार्पण

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

तिबेटच्या निर्वासित सरकारचे नेते दलाई लामा तथा तेनझिन ग्यात्सो यांनी मंगळवारी 86 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन केले. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांच्या निर्वासित सरकारचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दलाई लामा हे सर्वोच्च धार्मिक पद असून ग्यात्सो हे याच नावाने जगात प्रसिद्ध आहेत. तिबेट चीनने घशात घातल्यानंतर त्यांना तेथून निर्वासित व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला होता.

Related Stories

सोने दर नियंत्रित राहिल्याने दिलासा

Patil_p

छत्तीसगड : राजधानी रायपूरमध्ये 9 ते 19 एप्रिल दरम्यान पूर्ण लॉकडाऊन!

Tousif Mujawar

1 हजार कोटीपेक्षा अधिक मूल्याची मालमत्ता जप्त

Patil_p

जगनमोहन यांच्या आईने सोडले पद

Patil_p

पंजाब : मनप्रीत सिंह बादलसह 1310 पॉझिटिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

मुंबई ड्रग्ज प्रकरणाचा तपास NIA कडे शक्य

datta jadhav
error: Content is protected !!