Tarun Bharat

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

Advertisements

ऑनलाईन टीम / पाटणा : 

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य कधीही बिघडू शकते, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उमेश प्रसाद यांनी शनिवारी दिली. 

चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या लालू यादव यांना रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. लालूप्रसाद यांची तब्बेत ठीक नसून, मूत्रपिंडाचे कार्य कधी बिघडू शकते. त्यांच्या मूत्रपिंडाच्या क्रिएसिनची लेवल सातत्याने वाढत आहे. ते 25 टक्के कार्यरत आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली  तर त्यांना डायलिसिस करावे लागेल. 

गेल्या काही दिवसांपासून लालूप्रसाद खूप चिंताग्रस्त आणि अस्वस्थ आहेत. त्यांच्या आरोग्याची माहिती रिम्स व्यवस्थापन आणि सरकारला देण्यात आली आहे, असेही डॉ. उमेश प्रसाद म्हणाले. 

Related Stories

सोनिया गांधींचं पीएम मोदींना पत्र; ‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण देण्याची केली मागणी

Abhijeet Shinde

स्पाईसजेट विमानाच्या केबिनमधून धूर आल्याने इमर्जन्सी लँडिंग

Abhijeet Shinde

तुर्कस्तानवर बहिष्काराची सौदी अरेबियाची घोषणा

Patil_p

चालू वर्षात 62 लाख टन साखर निर्यात

Patil_p

कन्हैयालाल यांच्या मारेकऱयांना एनआयए कोठडी

Patil_p

देशात 36,604 बाधित, 501 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!