Tarun Bharat

लुपिन फाऊंडेशनकडून चराठा विलगीकरण कक्षासाठी कोविड प्रतिबंधात्मक साधने

Advertisements

ओटवणे / प्रतिनिधी-

चराठा ग्रामपंचायतने सुरू केलेल्या विलगीकरण कक्षासाठी लुपिन फाउंडेशन या संस्थेकडून कोविड प्रतिबंधात्मक अत्यावश्यक साधनांचे वितरण करण्यात आले.


या संस्थेकडून पाच पि पि इ किट, तीन थर्मल गन, तीन ऑक्सीमिटर आणि इतर आरोग्यविषयक साहित्य लुपिन फाऊंडेशनचे कार्यक्रम अधिकारी महेशकुमार चव्हाण यांनी चराठे सरपंच रघुनाथ वाळके यांच्याकडे दिली. यावेळी सरपंच रघुनाथ वाळके यांनी लुपिन फाऊंडेशनचे संस्थेचे आभार मानले.


यावेळी ग्राम विकास अधिकारी एस डी पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कुबल, ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी जाधव, पोलिस पाटील, आरोग्य सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

30 हजार नागरिकांना आर्सेनिक गोळय़ा वितरित

NIKHIL_N

हिर्लेवाडी गणेश मंडळाने केली रस्त्याची श्रमदान- स्वखर्चाने डागडुजी

Ganeshprasad Gogate

पोत्यात भरून कोंबडय़ा नदीत फेकल्या

NIKHIL_N

पाटये पुनर्वसन येथील शिल्प पाषाणांची पुरातत्त्व अभ्यासकांकडून पाहणी

Ganeshprasad Gogate

जिल्हा बॅकेला 10 लाख रूपयांचा गंडा

Patil_p

विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा निकाल शंभर टक्के

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!