Tarun Bharat

लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग करत सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण

Advertisements

पुणे / प्रतिनिधी  : 

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाईंची १८९ वी जयंती आहे.

या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या १८९ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा करुन लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक शिक्षण साहित्यांचा उपयोग करित सावित्रीबाईंना आगळी-वेगळी आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी, अद्वैता उमराणीकर यांनी मार्गदर्शन केले. 

 
  

Related Stories

मराठा शौर्य दिनी लालमहालात रंगावली, मर्दानी खेळ, शस्त्रपूजन

Rohan_P

लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा : डॉ. मोहन आगाशे

Rohan_P

चित्रकाराने चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे

prashant_c

आर्ट मॅजिक चित्रप्रदर्शनातून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन

Rohan_P

गुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

Rohan_P

लहरी पावसाची आबादानी

Patil_p
error: Content is protected !!