Tarun Bharat

लॉकडाऊनचा फज्जा

इराणमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढू लागलेला संसर्ग पाहता महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. तथापि, लोकांनी निर्बंध धाब्यावर बसवले असून बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक स्थानी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली जात आहे. लोकांनी नियम न पाळल्यास कोरोनाचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा देण्यात आला.

प्रशासनाने दिला असून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. शॉपिंग मॉल्समध्येही प्रचंड गर्दी केली जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या देशात कोरोना रूग्णसंघ्या प्रतिदिन 3000 प्रमाणे वाढत आहे.

Related Stories

सादत रहमानला ‘जागतिक शांतता पुरस्कार’ जाहीर

datta jadhav

काहीच न विसरण्याचा महिलेला आजार

Patil_p

रशियाला पराभूत करणे अशक्य ः पुतीन

Patil_p

मॉडर्नाची लस मुलांवर 100 टक्के प्रभावी

Patil_p

43 मीटर उंचीचा येशू ख्रिस्त यांचा पुतळा

Patil_p

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींशी नौसेना प्रमुखांची चर्चा

Patil_p