Tarun Bharat

लोंढा ते वास्को रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी कोसळली दरड

लोंढा ते वास्को रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी कोसळली दरड

लोंढा ते वास्को या रेल्वे दरम्यान दोन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. करंजोळ व दूधसाखर नजीक रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावर चिखल व दगड साचले होते. रेल्वे रेस्क्यू टीम ने तातडीने घटनास्थळी दाखल होत माती बाजूला करून रेल्वे मार्ग तासाभरानंतर खुला केला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

Related Stories

खानापूर-चापगाव व्हाया जळगा मार्गावर बससेवेला प्रारंभ

Amit Kulkarni

कल्लेहोळ येथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Omkar B

कॅन्टोन्मेंटच्यावतीने श्रीबर्चस्वा यांचा बदलीनिमित्त सत्कार

Amit Kulkarni

शहर-तालुका सोमवारी रात्री अंधारात

Amit Kulkarni

निर्मला कळ्ळीमनी यांचा निबंध स्पर्धेत व्दितीय क्रमांक

Patil_p

बाबरी मशीदप्रकरणी सत्याचा विजय

Patil_p