Tarun Bharat

लोककल्प फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना दप्तदारांचे वाटप

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तदारांचे वाटप करण्यात आले. फौंडेशनने दत्तक घेतलेल्या गावांपैकी कणकुंबी हे खानापूर तालुक्मयातील दुर्गम असे गाव आहे. येथील मुले शाळेत जाण्यासाठी दररोज 8 ते 10 कि.मी. पायपीट करतात. या मुलांचे पालक रोजंदारीसाठी शेतात काम करतात. किंवा खानापूर, बेळगाव आणि गोवा येथे काम करतात. लोककल्पने इफको टोकिओच्या सहकार्याने कणकुंबीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तर वितरीत केले. यामुळे मुले आनंदली तर मुख्याध्यापकांनी लोककल्पला धन्यवाद दिले.

Related Stories

750 खासगी-विनाअनुदानित शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद

Amit Kulkarni

भेंडिगेरी येथे घराला शॉर्टसर्किटने आग

Amit Kulkarni

इच्छा नसेल तर कन्नड विषय घेऊ नका

Amit Kulkarni

कृष्णा नदीचे आरोग्य धोक्यात

Patil_p

दुहेरी खूनप्रकरणी सहा जण ताब्यात

Amit Kulkarni

फादर जेकब कार्वालो चषक स्पर्धेत सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स विजेते

Amit Kulkarni
error: Content is protected !!