Tarun Bharat

लोकनेते राजारामबापू पाटील यांना अभिवादन

Advertisements

सांगली : प्रतिनिधी

लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. लोकनेते राजारामबापू पाटील चॅरीटेबल ट्रस्टमार्फत अभिवादन करण्यात आले.

यानिमित्ताने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, भिमराव माने, समीरभाई कुपवाडे, असिफ बावा, आनंद लेंगरे, सचिन खांडेकर, अमित शिंदे आदी उपस्थित होते. तसेच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते वैभव चाळके, तोसिफ शेख, मोईन शेख अरविंद थोरात, संदीप पाटील, सागर पारेकर, सतीश फोंडे, विठ्ठल करे, सुशांत पाटील, प्रशांत कांबळे, सुरज पाटील आदी उपस्थित होते. संयोजन ट्रस्टचे अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रा.धनंजय (नाना) पाटील यांनी केले होते.

Related Stories

कोलकाता : रेल्वे इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा मृत्यू

Rohan_P

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे,संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा

Abhijeet Shinde

सांगली : तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णा’ जत पूर्वभागात!

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातच आता लेखनासाठी कोरी पाने

datta jadhav

सांगली : एसटीच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Abhijeet Shinde

राज्यातील पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!