Tarun Bharat

लोकमान्य ग्रंथालयातर्फे म. फुले जयंती साजरी

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

लोकमान्य ग्रंथालयात म. ज्योतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली. सुटीतील वाचन उपक्रमात सहभागी असलेल्या मुलांच्या हस्ते फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी नताशा पावशे, श्रध्दा चव्हाण, राधा डांगी, समृध्दी शिंगे यांनी प्रार्थना सादर केली. किशोर काकडे यांनी म. फुलांच्या कार्याची माहिती देऊन काकडे फौंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालयाला 1100 रुपये दिले. किशोर रेडकर यांनी ही देणगी स्वीकारली.

Related Stories

खड्डय़ांमध्ये हरवला जुना धारवाड रोड

Amit Kulkarni

गणेबैलजवळ खडीने भरलेला टिप्पर जळून खाक

Amit Kulkarni

दोनशे टन प्लास्टिक कचरा सिमेंट कंपनीला

Patil_p

संगणक प्रशिक्षण शिबिराची सांगता

Patil_p

कंग्राळी खुर्द येथील जुना पूल पुन्हा पाण्याखाली

Patil_p

विद्युत मीटरच्या दरात अचानक वाढ

Patil_p
error: Content is protected !!