बेळगाव : अनगोळ रोडवरील लोकमान्य ग्रंथालयाचे कामकाज शनिवार दि. 10 जुलैपासून सकाळी 10 ते 1 व दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत पूर्ववत सुरू होणार आहे. कोविड नियमांचे पालन करून वाचकांनी ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


previous post