Tarun Bharat

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचा आज वास्कोत ग्राहक मेळावा

प्रतिनिधी /वास्को

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचा भव्य ग्राहक मेळावा आज शनिवार दि. 12 रोजी सोसायटीच्या वास्कोतील नवेवाडे शाखेत आयोजित करण्यात आला आहे.

नवेवाडे वास्को येथील होली क्रॉस चॅपलजवळील तळमजल्यावरील सोसायटीच्या कार्यालयात प्रथम सकाळी 9 वा. सत्यनारायण महापुजा होणार असून 11 ते दुपारी 2 वा. पर्यंत ग्राहक मेळावा होणार आहे. ग्राहकांनी या मेळाव्याला उपस्थित राहून तीर्थप्रसादाचाही लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीने केले आहे.

Related Stories

भगवान बिरसा मुंडा जयंतीदिनी 15 रोजी मडगावात कार्यक्रम

Patil_p

पेडणेचा नेहाल सावळ देसाई बनला गोव्याचा पहिला प्रोफेशनल कबड्डीपटू

Patil_p

सरकारविरोधात घोषणाबाजी, बहिष्कार

Amit Kulkarni

दहावी-बारावीची दुसऱया सत्राची परीक्षा आजपासून

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज होणार बेंगलोरची लढत एटीके मोहन बागानशी

Amit Kulkarni

बंद खाणींतील पाण्याचा उपयोग होऊ शकत नाही का?

Omkar B