Tarun Bharat

लोकमान्य सोसायटीच्या विविध ठेव योजनांच्या गुंतवणुकीवर सुवर्णसंधी

प्रतिनिधी /बेळगाव

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी नेहमीच ग्राहकोपयोगी योजना राबवत असते व जास्तीत जास्त व्याज परतावा देते. लोकमान्यच्या 213 शाखा 4 राज्यात विस्तारित असून 7 लाखांहून अधिक ‘समाधानी ग्राहक’ हीच लोकमान्य सोसायटीला मिळालेली लोकमान्यता आहे.

संस्थेच्या नवीन नियमावलीनुसार दि. 1 सप्टेंबरपासून सर्व ठेव योजना व आवर्ती योजनांवर व्याज दरात कपात करण्यात येत आहे. सध्याचा व्याजदर हा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत केल्या जाणाऱया गुंतवणुकीवर लागू असणार आहे. लोकमान्य सुवर्ण अंकुर, आरोग्य सन्मान, सुरक्षा समृद्धी, धनलाभ, सुगम संचय या ठेव योजनांचा कालावधी देखील 31 ऑगस्टपर्यंत राहील.

लोकमान्य सोसायटीतर्फे समस्त सभासद व नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा. लोकमान्य सोसायटी ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे 213 शाखांचे विस्तीर्ण जाळे ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते.

Related Stories

एक हजारहून अधिक जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

अमर सरदेसाई यांच्याकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी 50 हजारांची देणगी

Amit Kulkarni

सशस्त्र दरोडेखोरांचा धुडगूस

Amit Kulkarni

• जिल्हय़ात 4,89,264 शेतकऱयांना ‘किसान सन्मान’चा लाभ

Patil_p

मराठा समाज मंडळातर्फे मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

लवकरच बेळगावमधून ‘एअर टॅक्सी’ची सुविधा

Amit Kulkarni
error: Content is protected !!