Tarun Bharat

लोकमान्य सोसायटीतर्फे लोकमान्य सुनिधी ठेव योजना कार्यान्वित

प्रतिनिधी /बेळगाव

आपल्या सभासदांच्या सूचनांचा विचार व अभ्यास करून लोकमान्य सोसायटी नेहमीच आपल्या मुदत ठेवी योजना अंमलात आणते. आपल्या पारंपरिक ठेवी योजनांबरोबरच नवीन ग्राहकोपयोगी योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. लोकमान्य सोसायटीने लघु मुदतीची लोकमान्य सुनिधी ठेव योजना सुरू केली आहे. फक्त 333 दिवसांच्या गुंतवणुकीवर आकर्षक 7.75 टक्के व्याजदर मिळणार आहे. या योजनेत सभासद किमान 10,000 किंवा अधिकच्या पटीमध्ये रक्कम गुंतवू शकतात.

  ज्ये÷ नागरिक अतिरिक्त व्याज 0.50 टक्के मिळविण्यास पात्र आहेत. 10 लाख रुपयांची एकच पावती असलेले मोठे ठेवीधारकदेखील अतिरिक्त व्याज 0.50 टक्क्मयांसाठी पात्र आहेत. काही अटी व शर्तींवर ठेव योजना अकाली बंद करण्याची तरतूद आणि ठेवीविरुद्ध कर्ज योजनेची सोयदेखील आहे. सुनिधी योजना स्मार्ट गुंतवणुकीवर सुरक्षित आणि आकर्षक परतावा देणारी योजना आहे. लोकमान्य सोसायटीच्या 213 शाखांचे विस्तीर्ण जाळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे पसरले असून सुमारे 1700 कर्मचारी 7 लाखांहून अधिक ग्राहकांच्या सेवेत व्यस्त आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधावा.

Related Stories

मध्यवर्ती म. ए.समितीने हस्तक्षेप थांबवावा

Amit Kulkarni

1 नोव्हेंबर काळय़ा दिनाची सुनावणी पुढे ढकलली

Patil_p

आम्ही कदापिही जमीन देणार नाही

Omkar B

मण्णूर-आंबेवाडी रस्त्याची सिद्धरामय्यांकडून पाहणी

Amit Kulkarni

हॉस्टेल्स बंद : विद्यार्थ्यांची परवड सुरू

Amit Kulkarni

गोंधळी गल्लीत उद्यापासून दत्त जयंती उत्सव

Patil_p