Tarun Bharat

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज बेळगावात

Advertisements

बेळगाव : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे गुरुवारी बेळगाव दौऱयावर येत आहेत. पहाटे नवी दिल्लीहून विमानाने त्यांचा दौरा सुरू होणार आहे. सकाळी 8.40 वाजता बेंगळूरला येणार आहेत. 10 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.

 विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते भाग घेणार आहेत. दुपारी विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदींच्या बेळगाव दौऱयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथे ड्रेनेज पाईप फुटल्याने दुर्गंधी

Patil_p

आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

Omkar B

टिळकवाडीतील स्मार्ट सिटीची कामे अर्धवट

Amit Kulkarni

अनगोळ परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम त्वरित पूर्ण करा

Patil_p

लोकमान्य ग्रंथालय आजपासून पूर्ववत सुरू

Amit Kulkarni

विमानतळावर सुरू होणार वैद्यकीय तपासणी कक्ष

Patil_p
error: Content is protected !!