Tarun Bharat

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसरा दिवस आहे. पेगासस हेरगिरीच्या वादावरून दोन दिवस  विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ घातला. त्यानंतर आज म्हणजेच गुरुवारी सकाळी 11 कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला.

त्यामुळे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

तर लोकसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आता लोकसभेचे कामकाज देखील 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे


तर काँग्रेसच्या खासदारांनी शेतकरी नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संसदेच्या परिसरात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पार पडत आहे. 

Related Stories

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले

Rohan_P

देशाच्या भल्यासाठी राहुल गांधींची पायपीट- सतेज पाटील

Abhijeet Shinde

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P

“रशियावर निर्बंध म्हणजे युद्धाची घोषणा…”

Sumit Tambekar

बजेटनंतर महागाईचा झटका; LPG सिलेंडर, पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ

Rohan_P

पीएम केअर फंडाचे ऑडिट होणार

datta jadhav
error: Content is protected !!