Tarun Bharat

लोकसभेत आज अंमली पदार्थ विधेयकावर चर्चा

दिल्ली / प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्या विचारात घेण्यासाठी विधेयक मांडतील. हे विधेयक सभागृहाने मंजूर करावे, अशीही भूमिका निर्मला सीतारामन मांडणार आहे.

सोमवारी लोकसभेत अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (दुरुस्ती) विधेयक, 2021 वर चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारने हे विधेयक 6 डिसेंबर रोजी कनिष्ठ सभागृहात मांडले होते. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हे विधेयक मांडणार आहेत. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि विचारात घेण्यासाठी विधेयक हे विधेयक असुन सभागृहाने मंजूर करावे, अशीही ती भूमिका मांडणार आहे.

Related Stories

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर : सोमवारी ६७ बाधित, २९ कोरोना मुक्त

Archana Banage

उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल

Tousif Mujawar

Sanjay Raut : संजय राउत यांच्या वक्तव्यानंतर विधीमंडळात वातावरण तापलं….सत्ताधाऱ्यांची हक्कभंग कारवाईची मागणी

Abhijeet Khandekar

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बड्या अभिनेत्री

Archana Banage

गोकुळची झेप आंतराष्ट्रीय पातळीवर

Archana Banage

कोंडगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

Archana Banage