Tarun Bharat

लोटस हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय शिबिर

बेळगाव / प्रतिनिधी

लोटस् हॉस्पिटल टिळकवाडीतर्फे खानापूर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरात आर्थोपेडीक तज्ञ डॉ. अनिल पाटील व डॉ. अमर पाटील, डॉ. के. एम. कट्टीमनी हॉस्पिटलचे प्रशासक दर्शन गावकर यांनी रुग्णांची तपासणी केली. सदर आरोग्य शिबिर खानापूर येथील बसस्थानकासमोरील साई हॉस्पिटल येथे घेण्यात आले. यावेळी रोटे. अनंत नाडगौडा, आनंद काजोळगी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

म. ए. समिती-शिवसेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांना जामीन

Patil_p

शंभर ग्रॅमच्या गांजाने भरली बसनगौडाची शंभरी!

Amit Kulkarni

रायबाग तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Tousif Mujawar

रुद्राक्ष विक्री-भव्य प्रदर्शन

Patil_p

बसवन कुडची येथील विद्युतवाहिन्यांची उंची वाढविली

Amit Kulkarni

राज्य ग्राहक आयोग बेळगावात तातडीने सुरू करा

Omkar B