Tarun Bharat

लोणंद नगरपंचायतीसाठी 55 उमेदवार रिंगणात

वार्ताहर / लोणंद :

लोणंद नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक दि. 21 डिसेंबर रोजी होत असून, आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख होती. यावेळी 73 उमेदवारांपैकी 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत तर 55 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तसेच मंगळवारी चिन्हे वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णयाधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.

लोणंद नगरपंचायतची निवडणूक ही 13 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत 55 उमेमदावर रिंगणात राहिले आहेत ही लढत चौरंगी होत आहे. राष्ट्रवादी 13, कॉंग्रेस 12, भाजपा 11, शिवसेना 10 व अपक्ष 9 असे एकूण 55 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

रिंगणात उभे राहिलेले उमेदवार

प्रभाग क्र 3 मध्ये छाया सुर्यकांत पाटोळे, प्रतिभा गोरख जगताप, दिपाली निलेश शेळके, उर्मिला संतोष रिटे, प्रभाग क्र 4 सर्फराज शमशुद्दीन बागवान, सचिन उत्तम पवार, कय्युम अंबीर मुल्ला, सचिन नानाजी शेळके, गणेश बाजीराव माने, प्रथमेश संजय माळी प्रभाग क्र 5 रमेश मल्हारी कर्णवर, हेमंत प्रल्हाद कचरे, भरत शंकरराव शेळके, नंदकिशोर तुळशीराम पवार, भूषण सुरेश खरात, प्रभाग क्र 6 शकुंतला सचिन शेळके, राजश्री रविंद्र शेळके, मनिषा हेमंत शेळके, कविता नंदकुमार माने, प्रभाग क्र 7 राजेंद्र सिताराम डोईफोडे, आकाश सुनिल कुचेकर, अरुण गोविंद गालिंदे, ढगेश संपतराव गालिंदे, मधुमती कैलास पलंगे, दयानंद विठ्ठल सावंत, प्रभाग क्र 8 वैशाली विकास केदारी, ज्योती दीपक डोनीकर, प्रभाग क्र 9 रघुनाथ बाबुराव शेळके, अशोक कृष्णराव शेळके, आनंदराव शेळके पाटील, शिवाजीराव शंकरराव शेळके, प्रभाग क्र 10 सिमा वैभव खरात, अपर्णा राकेश क्षीरसागर, प्रणाली सागर खरात, माया दत्तात्रय खरात, प्रभाग क्र 12 कुसुम विश्वास शिरतोडे, शाहीन अंजुम मणेर, स्वाती शरद भंडलकर, खुशबू सिकंदर इनामदार, रशिदा शब्बीर भाई इनामदार, विजया नंदकुमार गुंडगे, प्रभाग क्र 13 मंगल विकास निंबाळकर, छाया सुभाष घाडगे, स्वप्नाली संतोष गवळी, तृप्ती राहुल घाडगे, प्रभाग क्र 14 विजया शिवाजी कुंडलकर, सुप्रिया गणेश शेळके, प्राजक्ता संग्राम शेळके पाटील, अनिता बब्रुवान माचवे, प्रभाग क्र 15 नाना शंकर जाधव, गणी जुसुफ कच्छी, प्रभाग क्र 17 रविंद्र रमेश क्षीरसागर, शिवाजी नारायण लोखंडे, सचिन जयसिंग क्षीरसागर, सुनिल विठ्ठल यादव असे एकूण 55 उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

तर रुपाली भास्कर चव्हाण, घाडगे विमल भगवान, गालिंदे सागर महेश, पाटोळे मेघा सुर्यकांत, धायगुडे रोहन विलास, सय्यद मिनाज अब्दुल रेहमान, क्षीरसागर तेजस रमेश, विठ्ठल रघुनाथ शेळके, भिसे अक्षय तानाजी, इनामदार शाहीन जहांगीर, हर्षवर्धन आनंदराव शेळके-पाटील, संग्राम आनंदराव शेळके-पाटील, गायकवाड नंदा किरण, हेमंत चंद्रकांत पवार, अर्चना सागर शेळके, युवराज अनिल दरेकर, योगेश उत्तमराव क्षीरसागर, स्नेहलता आनंदराव शेळके पाटील, असे 18 अर्ज मागे घेण्यात आले आहेत.

Related Stories

जनतेच्या विकासासाठी झटणाया देशमुख यांना पक्षीय ताकद देणार : प्रदेशाघ्यक्ष बाळासाहेब थोरात

Omkar B

माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज

datta jadhav

Satara; साताऱ्यातून दोन जणांना तडीपार; पोलीस अधीक्षकांकडून आतापर्यंत १५१ जणांना तडीपर

Abhijeet Khandekar

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत जवान संदीप सावंत शहीद

prashant_c

कराडजवळ कंटेनरचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराला चिरडले

Archana Banage

सातारा जिल्ह्यात 76 नागरिकांना आज डिस्चार्ज; 404 नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage