Tarun Bharat

वंदूर येथे घरफोडीतील ऐवज संबंधित महिलेला परत

कागल / प्रतिनिधी


आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी व तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी मावशीच्याच घराची घरफोडी केली होती. संशयित गव्हाच्या पोत्यात झाकून ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख वीस हजार रुपये घेऊन पळून गेला. कागल पोलीसांनी आरोपीस २४ तासाच्या आत अटक करून चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत केले होते. आज हा हस्तगत चोरीचा माल, रोख रक्कम संबंधित महिलेला परत करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते ते देण्यात आले.

Related Stories

नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी, पूनमिया कुटुंबियांचा मृत्यू

datta jadhav

कोरोनाच्या धास्तीने वटपौणिमा घरात साजरी

Patil_p

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

Archana Banage

एनी डेस्क ऍपद्वारे सातारा, फलटणमध्ये फसवणूक

Patil_p

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून सराफ व्यावसायिकाचा मृत्यू

Archana Banage

एसटीच्या 14 रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!