Tarun Bharat

वडगाव दत्त मंदिर येथे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

बेळगाव :  येळ्ळूर मेन रोड, वडगाव दत्त मंदिर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

याप्रसंगी माधुरी जाधव, प्रवीण मंडोळकर, सदानंद मासेकर, शुभम दळवी, परशरामभाऊ, महेश मंडोळकर, महेश दंडकर, भारती भोसले, स्मिता मंडोळकर, विशाल शहापूरकर, प्रवीण गोंधळी आदी उपस्थित होते.

Related Stories

हेब्बाळकर – निंबाळकर यांना पुन्हा संधी

Sandeep Gawade

नंदन मक्कळधाम येथून 17 वषीय तरुणी बेपत्ता

Amit Kulkarni

विविध भागांमध्ये आज वीजपुरवठा खंडित

Patil_p

स्मार्ट बसथांब्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

भटकी जनावरे शहरातील एक समस्या

Amit Kulkarni

टिळकवाडीतील भाजी मंडई भुईसपाट

tarunbharat
error: Content is protected !!