Tarun Bharat

वड्डी गावच्या 15 एकर शेतात शिरले ड्रेनेजचे पाणी

मनपाच्या ड्रेनेज पाईपलाईनला गळती, शहराची घाण शेतकऱ्यांच्या शेतात

मिरज / प्रतिनिधी

शहरापासून काही किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या वड्डी गावच्या हद्दीतील सुमारे 15 एकर शेतात ड्रेनेजच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. महापालिकेच्या पाईप लाईनला गळती लागल्याने ड्रेनेजचे पाणी शेतांमध्ये शिरले आहे. शहराची घाण शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पडल्याने महापालिकेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, सुमारे 15 एकर शेतातील भाजीपाला पूर्णतः खराब झाला असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शेतात ड्रेनेज पाणी शिरणे ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगून हात झटकले आहेत.

Related Stories

कोल्हापूर : ‘त्या’ डॉक्टरसह रिसेप्शनिस्टही कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मालगांव येथील बावाफन उरूस रद्द

Archana Banage

राज्यातले पहिले हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर जळगावला

datta jadhav

सांगली जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३५० कोटी निधी मंजूर

Archana Banage

कोल्हापूर : रुई गावातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर धाड

Archana Banage

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p