Tarun Bharat

वर्धा : उत्तम गलवा कंपनीत भीषण स्फोट; 30 पेक्षा अधिक मजूर जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम / वर्धा : 


वर्ध्यातील भुगावातल्या उत्तम गलवा कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. वर्ध्याच्या भुगाव येथील ही घटना आहे. या स्फोटात 30 पेक्षा अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.


दरम्यान, या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकरांसोबत कंपनी प्रशासनाची मुजोरी. फरनेसमध्ये स्फोट झाल्याची माहिती घटनास्थळी मिळाली आहे. जखमी झालेल्या मजुरांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 30 ते 40 टक्के जाळण्याची प्रमाण समोर आली आहे. कंपनी प्रशासनाकडून घटना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याच समोर येत आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत येईल असे आदेश मी निर्गमित केले आहेत. तसेच चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

पुलाची शिरोली कार्यालयाला अखेर मिळाला कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता

Abhijeet Shinde

धोम येथील वाळूमाफियांना दणका

Patil_p

कराडात 52 हजार नागरिकांचा सर्व्हे पूर्ण

Patil_p

गुंड मनोज मिठापुरे एक वर्षासाठी स्थानबध्द

Patil_p

मान्सून २ दिवसांत राज्यात धडकणार

Abhijeet Shinde

”पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही ”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!