Tarun Bharat

वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा

Advertisements

प्रतिनिधी, बेळगाव

नेहरुनगर येथील मॅट्रीकपुर्व विद्यार्थी वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी 20 हून अधिक विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. उर्वरित विद्यार्थिनींवरही उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

उचगाव साहित्य संमेलनातर्फे कवींना नावनोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

गटारी स्वच्छ करण्याकडे स्वच्छता कंत्राटदाराचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

संकेश्वरमध्ये निर्बंध अंशत: शिथिल

Patil_p

दुचाकी अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

Amit Kulkarni

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत

Patil_p

हेरवाडकरच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni
error: Content is protected !!