Tarun Bharat

वाई येथे अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध

प्रतिनिधी / वाई

पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी पारदर्शकपणे बातम्या लावल्या आहेत. दूध का दूध पाणी का पाणी दाखवून दिले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बदलाच्या भूमिकेतून जुनी केस उकरून काढली आहे. ती केस कोर्टाच्या परवानगीशिवाय काढली गेली असून त्याचा निषेध वाई भाजपच्यावतीने किसन वीर चौकात करण्यात आला.

Related Stories

वडजलनजीक लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त; वनविभागाच्या पथकाने केली कारवाई

Archana Banage

सातारा : टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात

datta jadhav

संचित धुमाळ यांच्यासह दोघांना तीन दिवसांची कोठडी

Patil_p

जातीनिहाय जनगणना व्हावी; ओबीसी संघटनेची मागणी

datta jadhav

अपहरण झालेल्या युवकाची सहा तासात सुटका

Patil_p

Satara: पालकमंत्र्यांचा फोटो असलेला शिवतीर्थावरील बॅनर हटवला

Archana Banage