Tarun Bharat

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन

ओरोस/ प्रतिनिधी:-

जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने आणि रोजचे वाढते मृत्यू प्रमाण याला पालकमंत्री आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत भाजपने जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, रणजित देसाई आदींसह पदाधिकारी या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हावासियांना योग्य सुविधा न मिळाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलनावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

Related Stories

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar

रत्नागिरी : पदव्युत्तर प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी

Archana Banage

प्रशासनाचे पत्र असेल तरच पेट्रोल, डिझेल देणार!

Patil_p

टाळेबंदी काळातही कोकणातून 2 लाख हापूस पेटय़ांची थेट विक्री

Patil_p

चिपळुणात सात शिकारी अटकेत

Patil_p

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कमलेश कोचरेकर यांची प्रकृती खालावली

Anuja Kudatarkar