Tarun Bharat

वारणा धरणात १७.४३ टीएमसी पाणीसाठा

Advertisements

प्रतिनिधी / सांगली :

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.43 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे :

कोयना 39.71 (105.25)
धोम 5.59 (13.50)
कन्हेर 3.66 (10.10)
दूधगंगा 9.45 (25.40)
राधानगरी 3.08 (8.36)
तुळशी 1.85 (3.47)
कासारी 1.04 (2.77)
पाटगांव 1.82 (3.72)
धोम बलकवडी 0.96 (4.08)
उरमोडी 6.40 (9.97)
तारळी 3.43 (5.85)
अलमट्टी 51.41 (123)

धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे :

कोयना 2100 क्युसेक्स
कण्हेर 24 क्युसेक्स
वारणा 1607 क्युसेक्स
दुधगंगा 1200 क्युसेक्स
राधानगरी 1300 क्युसेक्स
तुळशी 500 क्युसेक्स
पाटगाव 250 क्युसेक्स
उरमोडी 2224 क्युसेक्स
अलमट्टीक्युसेक्स

पाण्याची आजची पातळी व इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे

कृष्णा पूल कराड 12.6 (45)
आयर्विन पूल सांगली 20.05 (40)
अंकली पूल हरिपूर 25.11 (45.11)

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 19.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

मिरज12.1 (227.6) मि. मी.
(कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंतची )
जत 3.7 (127.7) मि. मी.
खानापूर-विटा 8.9 (92.4) मि. मी.
वाळवा-इस्लामपूर 10.4 (233.3) मि. मी.
तासगाव 9.6 (153.7) मि. मी.
शिराळा 19.5 (332.6) मि. मी.
आटपाडी 4.8 (80.7) मि. मी.
कवठेमहांकाळ 5.3 (136.3) मि. मी.
पलूस 7.8 (214.5) मि. मी.
कडेगाव 9.6 (169.5) मि. मी.


Related Stories

सावधान दहिवडी राहणार आता पोलिसांच्या नजर कैदेत

Patil_p

प्रतिष्ठेची बनलेल्या जिल्हा बँकेसाठी आज मतदान

Patil_p

कोरोना : महाराष्ट्रात एका दिवसात 44,493 रुग्णांना डिस्चार्ज; 555 मृत्यू

Tousif Mujawar

कोवाड पूरस्थिती जैसे थे, दिवसभर पाऊसाची उघड झाप सुरुच

Archana Banage

ज्यांनी राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली, तेच आता त्यात राजकारण नको म्हणतात

datta jadhav

एसटी कर्मचारी संप: परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Archana Banage
error: Content is protected !!