Tarun Bharat

वारणा धरण ५० टक्के भरले, धरणात १८.८३ टीएमसी पाणीसाठा

प्रतिनिधी / सांगली :

मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील वारणा धरण 50 टक्के भरले असून, वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.83 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे

धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे :

कोयना 42.37 (105.25)
धोम 5.96 (13.50)
कन्हेर 4.26 (10.10)
दूधगंगा 9.88 (25.40)
राधानगरी 2.80 (8.36)
तुळशी 1.80 (3.47)
कासारी 1.08 (2.77)
पाटगांव 1.69 (3.72)
धोम बलकवडी 1.38 (4.08)
उरमोडी 6.34 (9.97)
तारळी 3.81 (5.85)
अलमट्टी 89.40 (123)

विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे :

कोयना 2100 क्युसेक्स
कण्हेर 24 क्युसेक्स
वारणा 1590 क्युसेक्स
दुधगंगा 1200 क्युसेक्स
राधानगरी 2320 क्युसेक्स
तुळशी 250 क्युसेक्स
कासारी 250 क्युसेक्स
पाटगाव 600
उरमोडी 550
अलमट्टी 20 हजार 451 क्युसेक्स

पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे :

कृष्णा पूल कराड8.4 (45)
आयर्विन पूल सांगली 9.0 (40)
अंकली पूल हरिपूर 9.2 (45.11)

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.6 मि. मी. पावसाची नोंद

जत तालुक्यात 32.9 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात 32.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी :

मिरज 0.8 (232.9) मि. मी.
जत 32.9 (166.1) मि. मी.
खानापूर-विटा 0.2 (97.5) मि. मी.
वाळवा-इस्लामपूर 0.0 (240.7) मि. मी.
तासगाव 0.0 (161) मि. मी.
शिराळा 0.8 (355.3) मि. मी.म
आटपाडी 12.4 (94.8) मि. मी.
कवठेमहांकाळ 4.4 (146.2) मि. मी.
पलूस 0.0 (220.7)
कडेगाव 0.0 (171.3)

Related Stories

राजधानीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

Patil_p

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत

Archana Banage

‘बर्ड फ्लु’च्या संकटाने व्यावसाईक धास्तावले

Archana Banage

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून

Archana Banage

सांगली : वाळव्यात मंत्र्याचे डिजिटल पोस्टर फाडल्याने तणावाचे वातावरण

Archana Banage

मिरजेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील चौघांना अटक

Archana Banage