Tarun Bharat

वाळवा तालुका पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अभिजीत जाधव

Advertisements

प्रतिनिधी / इस्लामपूर


वाळवा तालुका मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे पत्रकार अभिजीत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी विजय शिंदे(बोरगाव), उपाध्यक्षपदी निवास पवार(शिरटे) व दिलीप मोहिते (कुरळप) यांची निवड झाली. येथील पत्रकार भवनमध्ये मावळते अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा.संजय थोरात, युवराज निकम, प्रा.अशोक शिंदे, प्रकाश बनसोडे, विठ्ठल दळवी, धनंजय राजहंस, राजेंद्र पाटील, धर्मवीर पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.

अन्य कार्यकारणी अशी, सचिव रियाज मुल्ला (पेठ), सहसचिव प्रा.अशोक कुलकर्णी(गोटखिंडी), खजिनदार पोपट पाटील(इस्लामपूर), सदस्य विजय पाटील ( येडेमच्छिंद्र), सागर वाझे ( बोरगाव), अशोक माळी (पेठ), संतोषखरमाटे नेर्ले), विजय लोहार( नेर्ले), विकास पेठकर(पेठ), सुर्यकांत शिंदे( इस्लामपूर).

Related Stories

सांगली : बापाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल

Archana Banage

कडेगाव कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

Archana Banage

आता चाखायला मिळणार गोकुळची सुगंधी बासुंदी

Archana Banage

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

Archana Banage

अखेर जतमधील चार पोलीस, सात स्वयंसेवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

मिरज रेल्वे जंक्शनवर रिक्षा स्टॉपला परवानगी द्या

Archana Banage
error: Content is protected !!